मंगळवार, २७ जून, २०२३

11वी विज्ञान प्रवेश : दुसरी गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश २०२३-२४

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2023-24
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश

दुसरी गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश सूचना

दि. २7/०6/२०२3

१. वरील प्रवेश दिनांक 28/06/2023 ते 03/07/2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.
२. जागा शिल्लक राहिल्यास प्रतिक्षा यादी क्रमांक 2 दिनांक 04/07/2023 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
३. प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 01 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक
४. विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश 04/07/2023 रोजी दिले जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
५. वसतिगृह प्रवेश : दुसऱ्या गुणवत्ता यादीतील वसतिगृह प्रवेश बुधवार, दिनांक 28/06/2023 ते सोमवार, 03/07/2023 पर्यंत सुरु राहतील. कागदपत्रे, नियम-अटी जाणून घेण्यासाठी खालील वसतिगृहाच्या स्वतंत्र सूचना दिलेल्या आहेत. वसतिगृह प्रवेशासाठी महाविद्यालयात आल्यावर प्रा. जाधव ए. व्ही. यांच्याशी (खोली क्रमांक 06) संपर्क साधावा.

संपर्क :
प्रा. काझी 7972197776
प्रा. गुळवे 9422730886
प्रा. जाधव 9822348625

दुसरी गुणवत्ता यादी 



वसतिगृह प्रवेश सूचना (दुसरी गुणवत्ता यादी)

मंगळवार, २० जून, २०२३

11वी विज्ञान प्रवेश : प्रथम गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश २०२३-२४

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2023-24
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश

पहिली गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश सूचना

दि. २0/०6/२०२3

१. वरील प्रवेश दिनांक 21/06/2023 ते 26/06/2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.
२. जागा शिल्लक राहिल्यास प्रतिक्षा यादी क्रमांक 1 दिनांक 27/06/2023 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
३. प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 01 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक
४. विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश 04/07/2023 रोजी दिले जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
५. वसतिगृह प्रवेश : पहिल्या गुणवत्ता यादीतील वसतिगृह प्रवेश बुधवार, दिनांक 21/06/2023 ते बुधवार, 25/06/2023 पर्यंत सुरु राहतील. कागदपत्रे, नियम-अटी जाणून घेण्यासाठी खालील वसतिगृहाच्या स्वतंत्र सूचना दिलेल्या आहेत. वसतिगृह प्रवेशासाठी महाविद्यालयात आल्यावर प्रा. जाधव ए. व्ही. यांच्याशी (खोली क्रमांक 06) संपर्क साधावा.

संपर्क :
प्रा. काझी 7972197776
प्रा. गुळवे 9422730886
प्रा. जाधव 9822348625

प्रथम गुणवत्ता यादी 



वसतिगृह प्रवेश सूचना 

सोमवार, १९ जून, २०२३

11 वी विज्ञान प्रवेश २०२३-२४ दुरुस्ती केलेली चेकलिस्ट

 

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष २०२३-२४
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश

CORRECTED CHECKLIST 

दि. 19/०6/२०२3
सूचना :
            दिनांक १९/०६/२०२३ सायं. ०४.०० पर्यंत सर्वसाधारण गुणवत्ता यादीवरील हरकती / दुरुस्ती यांची दखल घेऊन दुरुस्त केलेली गुणवत्ता यादी (Corrected Checklist) प्रकाशित केलेली आहे.
            पहिली गुणवत्ता यादी उद्या मंगळवार. दिनांक २०/०६/२०२३ रोजी दुपारी ०३.०० नंतर प्रकाशित होईल.