मंगळवार, ४ जुलै, २०२३

11वी विज्ञान प्रवेश : विनाअनुदानित गुणवत्ता यादी २०२३-२४

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2023-24
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश

विनाअनुदानित गुणवत्ता यादी

दि. 04/०7/२०२3

1. वरील प्रवेश दिनांक 05/07/2023 ते 06/07/2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.

2. प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 01 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक

संपर्क :
प्रा. काझी 7972197776 
प्रा. गुळवे 9422730886 

विनाअनुदानित गुणवत्ता यादी (नॉन ग्रँँट)


11वी विज्ञान प्रवेश : तिसरी गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश २०२३-२४

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2023-24
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश

तिसरी गुणवत्ता यादी आणि वसतिगृह प्रवेश सूचना

दि. 04/०7/२०२3

1. वरील प्रवेश दिनांक 05/07/2023 ते 08/07/2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.

2. प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 01 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक

3. वसतिगृह प्रवेश : तिसऱ्या गुणवत्ता यादीतील वसतिगृह प्रवेश बुधवार, दिनांक 04/07/2023 ते शुक्रवार, 07/07/2023 पर्यंत सुरु राहतील. कागदपत्रे, नियम-अटी जाणून घेण्यासाठी खालील वसतिगृहाच्या स्वतंत्र सूचना दिलेल्या आहेत. वसतिगृह प्रवेशासाठी महाविद्यालयात आल्यावर प्रा. जाधव ए. व्ही. यांच्याशी (खोली क्रमांक 06) संपर्क साधावा.

संपर्क :
प्रा. काझी 7972197776
प्रा. गुळवे 9422730886
प्रा. जाधव 9822348625

तिसरी गुणवत्ता यादी 



वसतिगृह प्रवेश सूचना (तिसरी गुणवत्ता यादी)