बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

इ. ११ वी विज्ञान : दुसरी प्रतीक्षा यादी २०२२-२३ प्रवेश

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2022-23
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश

दुसरी प्रतीक्षा यादी

दि. 03/०8/२०२२

सूचना :

१.      वरील प्रवेश दिनांक 03/08/2022 ते 04/08/2022 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.

२.      प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 1 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक

३.      विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश 03/08/2022 रोजी दिले जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.

४.      वसतिगृह प्रवेश :

Ê दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील वसतिगृह प्रवेश बुधवार, दिनांक 03/08/2022 ते गुरुवार04/08/2022 पर्यंत सुरु राहतील.

Ê विना-अनुदानित विज्ञान शाखेतील वसतिगृह प्रवेश शुक्रवार, दिनांक 05/08/2022 ते बुधवार10/08/2022 पर्यंत सुरु राहतील.

Ê वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ह्या फाईलच्या शेवटी दिली आहे. सर्व सूचना व्यवस्थित वाचून त्याप्रमाणे पूर्तता करावी. महाविद्यालयात आल्यावर प्रा. जाधव यांच्याशी संपर्क साधावा.


संपर्क :
प्रा. काझी 7972197776 प्रा. गुळवे 9422730886
प्रा. साठे 8275201963                 प्रा. जाधव 9822348625


रविवार, ३१ जुलै, २०२२

RKMM हॉस्टेल : रूम अलॉटमेंट सूचना (इ. ११ वी)

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2022-23
इयत्ता 11 वी वसतिगृह रूम अलॉटमेंट सूचना
दि. 30/07/2022

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

इ. ११ वी विज्ञान : पहिली प्रतीक्षा यादी २०२२-२३ प्रवेश

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2022-23
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश

पहिली प्रतीक्षा यादी

दि. २8/०७/२०२२
सूचना :
१. वरील प्रवेश दिनांक 28/07/2022 ते 02/08/2022 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.
२. जागा शिल्लक राहिल्यास प्रतिक्षा यादी क्रमांक 2 दिनांक 03/08/2022 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
३. प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 1 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक
४. विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश 03/08/2022 रोजी दिले जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
५. वसतिगृह प्रवेश : पहिल्या प्रतीक्षा यादीतील वसतिगृह प्रवेश गुरुवार, दिनांक 28/07/2022 ते मंगळवार, 02/08/2022 पर्यंत सुरु राहतील. कागदपत्रे, नियम-अटी जाणून घेण्यासाठी खालील फाईलचा शेवटचा भाग पाहावा. प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयात आल्यावर प्रा. जाधव सरांशी संपर्क साधावा.

संपर्क :
प्रा. काझी 7972197776 प्रा. गुळवे 9422730886
प्रा. साठे 8275201963                 प्रा. जाधव 9822348625


शुक्रवार, २२ जुलै, २०२२

इ. ११ वी विज्ञान : पहिली गुणवत्ता यादी २०२२-२३ प्रवेश

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2022-23
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश

पहिली गुणवत्ता यादी

दि. २2/०७/२०२२
सूचना :
१. वरील प्रवेश दिनांक 23/07/2022 ते 27/07/2022 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.
२. जागा शिल्लक राहिल्यास प्रतिक्षा यादी क्रमांक 1 दिनांक 28/07/2022 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
३. प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 1 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक
४. विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश 03/08/2022 रोजी दिले जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
५. वसतिगृह प्रवेश : पहिल्या गुणवत्ता यादीतील वसतिगृह प्रवेश शनिवार, दिनांक 23/07/2022 ते बुधवार, 27/07/2022 पर्यंत सुरु राहतील. कागदपत्रे, नियम-अटी जाणून घेण्यासाठी खालील फाईलचा शेवटचा भाग पाहावा. प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयात आल्यावर प्रा. जाधव सरांशी संपर्क साधावा.

संपर्क :
प्रा. काझी 7972197776 प्रा. गुळवे 9422730886
प्रा. साठे 8275201963                 प्रा. जाधव 9822348625


मंगळवार, १९ जुलै, २०२२

इ. ११ वी विज्ञान : सर्वसाधारण गुणवत्ता यादी / चेक लिस्ट २०२२-२३ प्रवेश

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2022-23
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश

सर्वसाधारण गुणवत्ता यादी / चेक लिस्ट

दि. २०/०७/२०२२
सूचना :
१. खालील यादी ही General Merit List / Check List आहे. 
२. यादीतील लालपिवळ्या रंगाने हायलाईट केलेली नावे दुबार / दोनदा (डुप्लिकेट) नोंदवलेली आहेत.
३. सदर यादीतील माहितीत काही दुरुस्ती असल्यास सायं. 04.00 पूर्वी महाविद्यालयातील खोली क्रमांक 13 मध्ये प्रा. काझी यांचेकडे योग्य ते पुरावे दाखवून बदल करून घेणे.
४. चुकीच्या माहितीमुळे प्रवेश रद्द झाल्यास अथवा यादीतील मेरीट क्रमांक बदलल्यास त्यास सर्वस्वी विद्यार्थिनी व पालक जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी.
५. पहिली गुणवत्ता यादी 22/07/2022 रोजी दुपारी 03.00 वा. https://tinyurl.com/mw952678 आणि https://www.rkmmanr.org वर प्रदर्शित होईल.

संपर्क : प्रा. काझी 7972197776 प्रा. गुळवे 9422730886 प्रा. साठे 8275201963