रयत शिक्षण संस्थेचे,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2022-23
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश
पहिली गुणवत्ता यादी
दि. २2/०७/२०२२
सूचना :
१. वरील प्रवेश दिनांक 23/07/2022 ते 27/07/2022 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत देण्यात येतील.
मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.
२. जागा शिल्लक राहिल्यास प्रतिक्षा यादी क्रमांक 1 दिनांक 28/07/2022 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत
प्रसिद्ध केली जाईल.
३. प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे
प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी
सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 1
पासपोर्ट साईज फोटो आवश्यक
४. विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश 03/08/2022 रोजी दिले
जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
५. वसतिगृह प्रवेश : पहिल्या गुणवत्ता यादीतील वसतिगृह प्रवेश शनिवार, दिनांक 23/07/2022 ते बुधवार, 27/07/2022 पर्यंत सुरु राहतील. कागदपत्रे, नियम-अटी जाणून घेण्यासाठी खालील फाईलचा शेवटचा भाग पाहावा. प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयात आल्यावर प्रा. जाधव सरांशी संपर्क साधावा.
५
संपर्क :
प्रा. काझी 7972197776 प्रा. गुळवे 9422730886
प्रा. साठे 8275201963 प्रा. जाधव 9822348625
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा