मंगळवार, २५ जून, २०२४

11th Science Third Merit List 2024-25

रयत शिक्षण संस्थेचे,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2024-25
इयत्ता 11 वी विज्ञान तिसरी गुणवत्ता यादी
दि. 25/06/2024

बुधवार, १९ जून, २०२४

11th Science Second Merit List 2024-25

रयत शिक्षण संस्थेचे,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2024-25
इयत्ता 11 वी विज्ञान दुसरी गुणवत्ता यादी
दि. 19/06/2024

सोमवार, १० जून, २०२४

11th Arts, Com. and Science HOSTEL Admission 2024-25

रयत शिक्षण संस्थेचे,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2024-25
इयत्ता 11 वी कला, वाणिज्य आणि विज्ञान वसतिगृह प्रवेश सूचना
दि. 10/06/2024
⇃ सूचना 

11th Science First Merit List 2024-25

रयत शिक्षण संस्थेचे,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2024-25
इयत्ता 11 वी विज्ञान पहिली गुणवत्ता यादी
दि. 10/06/2024

शुक्रवार, ७ जून, २०२४

11th Science General Merit List (Checklist) 2024-25

रयत शिक्षण संस्थेचे,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2024-25
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश
दि. 07/06/2024
सर्वसाधारण गुणवत्ता यादी (चेकलिस्ट)

बुधवार, ५ जून, २०२४

12th Arts & Commerce HOSTEL Admission 2024-25

रयत शिक्षण संस्थेचे,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2024-25
इयत्ता 12 वी कला व वाणिज्य वसतिगृह प्रवेश सूचना
दि. 03/06/2024
⇃ सूचना 

12th Science HOSTEL Admission 2024-25

रयत शिक्षण संस्थेचे,
राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2024-25
इयत्ता 12 वी विज्ञान वसतिगृह प्रवेश सूचना
दि. 03/06/2024
⇃ सूचना 

बुधवार, २९ मे, २०२४

Contact Persons for Admission 2024-25

  

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर

शैक्षणिक वर्ष 2024-25
इयत्ता 11 वी कला, वाणिज्य आणि विज्ञान प्रवेश
Contact Persons for Admission 
दि. 29/05/2024


❥ Contact Persons : 

(Please contact between 11.00 am to 04.00 pm)


1. Shri. Kazi I. V.
(MHT-CET, JEE, NEET : Entrance Exam Preparation [RKMM Pattern]) 
    Room No. 13 - IQAC 📱 7972197776
2. Smt. Jagtap S. S.
(Admission - Science Grantable Seats : 120) 
    Room No. 14 - Physics Lab 📱 8149415820
3. Shri. Gulve A. B.
(Admission - Science Non-Grantable Seats : 120)
    Room No. 14 - Physics Lab 📱 9422730886
4. Shri. Jadhav A. V.
(Girls Hostel, स्पर्धा परीक्षा विभाग
    Room No. 06 - Jr. Staff Room 📱 9822348625
5. Shri. Kale S. B.
(Admission - Arts Grantable Seats : 240) 
    Room No. 07 - Jr. Head Room 📱 7666301371
6. Smt. Deshmukh J. J.
(Admission - Commerce Non-Grantable Seats : 120) 
    Room No. 06 - Jr. Staff Room 📱 9420800780

11th Science Time Table for Admission

 

रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
शैक्षणिक वर्ष 2024-25
इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेश

Time Table for Admission 

दि. 28/05/2024


               मा. शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा परिषद, अहमदनगर यांचेकडून प्राप्त प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकानुसार खालीलप्रमाणे इयत्ता 11 वी विज्ञान (सायन्स) शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. महाविद्यालयातील कला (आर्ट्स) आणि वाणिज्य (वाणिज्य) शाखेला थेट प्रवेश सुरु आहेत. विज्ञान (सायन्स) शाखेसाठी Admission Link 👉 https://tinyurl.com/28d5d8df 


1) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे :

दि. २८.०५.२०२४ ते दि. ०४.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत : विद्यार्थिनींनी इयत्ता ११ वी विज्ञान वर्गासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे.


2) सर्वसाधारण गुणवत्ता यादी :

दि. ०५.०६.२०२४ ते दि. ०६.०६.२०२४ : महाविद्यालय प्रवेश अर्ज छाननी करेल व गुणवत्ता यादी तयार करेल.

दि. ०७.०६.२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता : महाविद्यालयातील नोटीस बोर्ड, वेबसाईट, व्हॉटसऍप ग्रुपवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल.

दि. ०८.०६.२०२४ रोजी सायं. ०४:०० वाजेपर्यंत : प्रकाशित केलेल्या गुणवत्ता यादीतील माहितीवर काही आक्षेप / हरकती / दुरुस्ती असतील तर समक्ष महाविद्यालयात योग्य त्या पुराव्यांसोबत येणे व माहितीमध्ये दुरुस्ती करणे.


3) पहिली गुणवत्ता यादी :

दि. १०.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता : महाविद्यालयातील नोटीस बोर्ड, वेबसाईट, व्हॉटसऍप ग्रुपवर पहिली गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल.

दि. ११.०६.२०२४ ते दि. १८.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत : पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात समक्ष येऊन ऑनलाईन अर्जात माहिती भरल्याप्रमाणे सर्व शैक्षणिक व आरक्षणाची मूळ कागदपत्रे व प्रत्येकी ०२ झेरॉक्स, फोटो, रोख प्रवेश फी, इ. जमा करून प्रवेश अंतिम करणे. 


4) दुसरी गुणवत्ता यादी :

दि. १९.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता : महाविद्यालयातील नोटीस बोर्ड, वेबसाईट, व्हॉटसऍप ग्रुपवर दुसरी गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल.

दि. १९.०६.२०२४ ते दि. २४.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत : दुसऱ्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात समक्ष येऊन ऑनलाईन अर्जात माहिती भरल्याप्रमाणे सर्व शैक्षणिक व आरक्षणाची मूळ कागदपत्रे व प्रत्येकी ०२ झेरॉक्स, फोटो, रोख प्रवेश फी, इ. जमा करून प्रवेश अंतिम करणे. 


5) तिसरी गुणवत्ता यादी :

दि. २५.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता : महाविद्यालयातील नोटीस बोर्ड, वेबसाईट, व्हॉटसऍप ग्रुपवर तिसरी गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल.

दि. २६.०६.२०२४ ते दि. २९.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत : तिसऱ्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात समक्ष येऊन ऑनलाईन अर्जात माहिती भरल्याप्रमाणे सर्व शैक्षणिक व आरक्षणाची मूळ कागदपत्रे व प्रत्येकी ०२ झेरॉक्स, फोटो, रोख प्रवेश फी, इ. जमा करून प्रवेश अंतिम करणे. 


6) इयत्ता ११ वी वर्ग सुरू :

दि. ०१.०७.२०२४ : महाविद्यालयातील इयत्ता ११ वी चे वर्ग सोमवार, दि. ०१.०७.२०२४ रोजी सुरू होतील.


           वरील सर्व याद्या आणि प्रवेशासंबंधित सूचना वेळोवेळी महाविद्यालयातील नोटीस बोर्ड (खोली क्रमांक 14 शेजारील नोटीस बोर्ड), कॉलेजचा 11 वी सायन्स प्रवेश व्हॉटसऍप ग्रुप (WhatsApp Group Link 👉 https://tinyurl.com/bdzdp66j) आणि https://tinyurl.com/mw952678 या लिंकवर प्रदर्शित केल्या जातील.