पोस्ट्स

चरित्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे
🎯 ध्येय : HSC बोर्ड परीक्षा २०२७

इंग्लिश (पहिला लेखी पेपर)

📅 सोमवार, ०८ फेब्रुवारी २०२७ • सकाळी ११:०० वाजता
०० दिवस
०० तास
०० मिनिटे
०० सेकंद
💡 दिवसाची मानसशास्त्रीय संज्ञा
अजय जाधव (AJ+) Ψ

अजय जाधव (AJ+)

मानसशास्त्र शिक्षक | संशोधक | समुपदेशक | मानस मित्र

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहिल्यानगर.

मानवी मनाचा शोध: मानसशास्त्राची सोपी आणि रंजक सफर

💡 आजची मानसशास्त्रीय संकल्पना

लोड होत आहे...

कृपया प्रतीक्षा करा...

📚 ब्लॉग सर्वंकष अनुक्रमणिका

सर्व प्रकाशित लेख, अभ्यास नोट्स व संकल्पनांची स्वयंचलित अद्ययावत सूची

🔍
लेख मोजत आहे...
⏳ ब्लॉगवरील सर्व लेख अनुक्रमणिकेत लोड होत आहेत, कृपया प्रतीक्षा करा...

चरित्रात्मक लेखन

इमेज
  कर्मवीर भाऊराव पाटील - प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे   कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणप्रसाराच्या कामाला संपूर्ण भारतात तोड सापडणं कठीण आहे. आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार कोण असतील तर ते कर्मवीरच. ते प्रबोधनकारांना आपले गुरू मानत. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेच्या पसा-याचा सारा आराखडा दादरच्या खांडके बिल्डिंगमधे तयार झालाय. कर्मवीरांचं पहिलं चरित्रही प्रबोधनकारांनीच लिहिलंय. ते आधी प्रबोधनमधे छापून आलं होतं. त्यातील छत्रपती शाहूंच्या एका उल्लेखामुळे त्यावेळी मोठा वादंग उडाला होता. सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्प परिचय... महाराष्ट्रात भिक्षुकशाहीची सत्ता अजून बरीच वरचढ आहे. विशेषतः लोकशिक्षणाची दोन शस्त्रे – शिक्षणसंस्था व वृत्तपत्रे – ही सर्वस्वी भिक्षुकांच्या हाती जोपर्यंत आहेत, तोपर्यंत या सत्तेपुढे कोणाचेही काही शहाणपण चालणार नाही. गेली २५-३० वर्षे भिक्षुकी वृत्तपत्रांनी हजारो गारगोट्या हिरे म्हणून लोकांच्या गळ्यात बांधल्या. देशभक्त, राष्ट्रसेवक देवर्षि, महर्षि, तपस्वी, वीर, पीर, समाजभूषण, शिक्षणालंकार इत्यादी नाना प्रकराचे शेंदूर माखून त्यांनी शेकडो दगडधोंडे द...