पोस्ट्स

ऑगस्ट २८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
🎯 ध्येय : HSC बोर्ड परीक्षा २०२७

इंग्लिश (पहिला लेखी पेपर)

📅 सोमवार, ०८ फेब्रुवारी २०२७ • सकाळी ११:०० वाजता
०० दिवस
०० तास
०० मिनिटे
०० सेकंद
💡 दिवसाची मानसशास्त्रीय संज्ञा
अजय जाधव (AJ+) Ψ

अजय जाधव (AJ+)

मानसशास्त्र शिक्षक | संशोधक | समुपदेशक | मानस मित्र

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहिल्यानगर.

मानवी मनाचा शोध: मानसशास्त्राची सोपी आणि रंजक सफर

💡 आजची मानसशास्त्रीय संकल्पना

लोड होत आहे...

कृपया प्रतीक्षा करा...

📚 ब्लॉग सर्वंकष अनुक्रमणिका

सर्व प्रकाशित लेख, अभ्यास नोट्स व संकल्पनांची स्वयंचलित अद्ययावत सूची

🔍
लेख मोजत आहे...
⏳ ब्लॉगवरील सर्व लेख अनुक्रमणिकेत लोड होत आहेत, कृपया प्रतीक्षा करा...

पहिली गुणवत्ता यादी

  रयत शिक्षण संस्थेचे, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर शैक्षणिक वर्ष 2021-22 इयत्ता 11 वी  विज्ञान पहिली गुणवत्ता यादी   सूचना : १.  प्रवेश दिनांक 28/08/2021 ते 01/09/2021 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही. २.  जागा शिल्लक राहिल्यास प्रतिक्षा यादी क्रमांक 1  दिनांक 02/09/2021 रोजी प्रसिद्ध केली जाईल. ३.  प्रवेशासाठी येताना दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 02 झेरॉक्स प्रती, 01 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक ४.  विना-अनुदानित विज्ञान शाखेतील 120 जागांसाठी प्रवेश अनुदानित प्रवेश संपल्यावर दिले जातील. महाविद्यालयाशी संपर्क साधावा.