पोस्ट्स

नोव्हेंबर ६, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
🎯 ध्येय : HSC बोर्ड परीक्षा २०२७

इंग्लिश (पहिला लेखी पेपर)

📅 सोमवार, ०८ फेब्रुवारी २०२७ • सकाळी ११:०० वाजता
०० दिवस
०० तास
०० मिनिटे
०० सेकंद
💡 दिवसाची मानसशास्त्रीय संज्ञा
अजय जाधव (AJ+) Ψ

अजय जाधव (AJ+)

मानसशास्त्र शिक्षक | संशोधक | समुपदेशक | मानस मित्र

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहिल्यानगर.

मानवी मनाचा शोध: मानसशास्त्राची सोपी आणि रंजक सफर

💡 आजची मानसशास्त्रीय संकल्पना

लोड होत आहे...

कृपया प्रतीक्षा करा...

📚 ब्लॉग सर्वंकष अनुक्रमणिका

सर्व प्रकाशित लेख, अभ्यास नोट्स व संकल्पनांची स्वयंचलित अद्ययावत सूची

🔍
लेख मोजत आहे...
⏳ ब्लॉगवरील सर्व लेख अनुक्रमणिकेत लोड होत आहेत, कृपया प्रतीक्षा करा...

दिवस ३ : OCD – विचारांच्या आणि कृतींच्या चक्रात अडकलेले मन!

इमेज
🧠 मानसशास्त्राचे अद्भुत जग  १५ दिवस · १५ विषय · मनाचा नवा शोध ━━━━━━━━━━━━━━━━ दिवस ३ : OCD  विचारांच्या आणि कृतींच्या चक्रात अडकलेले मन! 📚 या लेखातील विषय 0 विषय | 1 मि. वाचन विषय लपवा विषय दाखवा विषयांची यादी लोड होत आहे... कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का? तुम्ही घराबाहेर पडलात. काही अंतर गेल्यानंतर अचानक मनात विचार आला — “घराचा दरवाजा व्यवस्थित लॉक केला आहे ना?” तुम्ही परत जाता, दरवाजा तपासता आणि निघता. पण पुन्हा काही वेळाने शंका येते — “खरंच लॉक केला होता ना?” किंवा एखाद्या व्यक्तीला वारंवार हात धुवावेसे वाटतात. हात स्वच्छ असल्याची खात्री असूनही मनाला समाधान मिळत नाही. या अनुभवांचा संबंध कधीकधी एका मानसिक आरोग्यविषयक स्थितीशी असू शकतो. तिचे नाव आहे — OCD (Obsessive-Compulsive Disorder). १. OCD म्हणजे नेमके काय? OCD हा एक मानसिक विकार आहे. यामध्ये व्यक्तीला दोन प्रकारचे अनुभव येऊ शकतात. १. Obsessions (अनाहूत, त्रासदायक विचार) व्यक्तीच्या मनात वारंवार येणारे, न...