पोस्ट्स

विवेकी वर्तन लेबलसह पोस्ट दाखवत आहे
🎯 ध्येय : HSC बोर्ड परीक्षा २०२७

इंग्लिश (पहिला लेखी पेपर)

📅 सोमवार, ०८ फेब्रुवारी २०२७ • सकाळी ११:०० वाजता
०० दिवस
०० तास
०० मिनिटे
०० सेकंद
💡 दिवसाची मानसशास्त्रीय संज्ञा
अजय जाधव (AJ+) Ψ

अजय जाधव (AJ+)

मानसशास्त्र शिक्षक | संशोधक | समुपदेशक | मानस मित्र

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहिल्यानगर.

मानवी मनाचा शोध: मानसशास्त्राची सोपी आणि रंजक सफर

💡 आजची मानसशास्त्रीय संकल्पना

लोड होत आहे...

कृपया प्रतीक्षा करा...

📚 ब्लॉग सर्वंकष अनुक्रमणिका

सर्व प्रकाशित लेख, अभ्यास नोट्स व संकल्पनांची स्वयंचलित अद्ययावत सूची

🔍
लेख मोजत आहे...
⏳ ब्लॉगवरील सर्व लेख अनुक्रमणिकेत लोड होत आहेत, कृपया प्रतीक्षा करा...

गौतम बुद्धांचे जीवनविचार

इमेज
गौतम बुद्धांचे जीवनविचार  मनःशांती, आनंद आणि सुंदर जीवन जगण्याची कला! 📚 या लेखातील विषय 0 विषय | 1 मि. वाचन विषय लपवा विषय दाखवा विषयांची यादी लोड होत आहे... 🎧 Audio Podcast 🎧 Audio Podcast ऐकण्यासाठी खालील ▶️ प्ले बटनावर क्लिक करा. मानस मित्र | Manas Mitra | श्री. अजय जाधव तुमच्या ब्राउझरमध्ये ऑडिओ प्लेअर सपोर्ट करत नाही. 00:00 00:00 ↶ 10s 10s ↷ 0.75x 1x Speed 1.25x 1.5x 2x गौतम बुद्धांचे जीवनविचार “आपले जीवन बदलण्यासाठी नेहमी परिस्थिती बदलण्याची गरज नसते; कधी कधी परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे पुरेसे असते.” आजच्या धावपळीच्या जगात माणसाकडे अनेक गोष्टी आहेत; पण मनःशांती मात्र हरवत चालली आहे. अपेक्षा, चिंता, राग, मत्सर, त...

आपण स्वतःच्या इच्छेने जगतोय, की इतरांच्या अपेक्षांनुसार?

इमेज
आपण स्वतःच्या इच्छेने जगतोय, की इतरांच्या अपेक्षांनुसार?  📚 या लेखातील विषय 0 विषय | 1 मि. वाचन विषय लपवा विषय दाखवा विषयांची यादी लोड होत आहे... आपण एखादी गोष्ट का करतो,  असं स्वतःला शेवटचं कधी विचारलं होतं? एखादा ट्रेंड सुरू असतो म्हणून? मित्र करतात म्हणून? लोक काय म्हणतील म्हणून? की खरंच आपल्याला ती गोष्ट करावीशी वाटते म्हणून? कधी विचार करून पाहा. आपल्या आयुष्यातल्या कितीतरी निवडी या आपण स्वतः ठरवलेल्या नसतात. त्या नकळत समाजाकडून, कुटुंबाकडून, मित्रांकडून आणि आता सोशल मीडियाकडून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. आपण स्वतःच्या इच्छेने जगतोय, की इतरांच्या अपेक्षांनुसार? ‘सगळेच करतात’ हा युक्तिवाद किती योग्य? समजा, तुमच्या ओळखीतील बहुतेक लोक एखादा महागडा फोन वापरतात. सोशल मीडियावरही त्याच फोनची चर्चा असते. मग आपल्यालाही तो फोन घ्यावासा वाटतो. पण एक क्षण थांबा. तुमच्या सध्याच्या फोनमधून तुमची गरज भागतेय का? नवीन फोनसाठी खर्च करणं तुम्हाला परवडतंय का? तुम्हाला खरंच त्...

सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य पाहताना स्वतःची किंमत कमी करू नका!

इमेज
  सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य पाहताना स्वतःच्या आयुष्याची किंमत कमी करू नका! 📚 या लेखातील विषय 0 विषय | 1 मि. वाचन विषय लपवा विषय दाखवा विषयांची यादी लोड होत आहे... आपण सोशल मीडिया उघडतो आणि नकळत तुलना सुरू होते. कोण कुठे फिरायला गेलंय, कुणी नवीन गाडी घेतलीय, कोणाला पुरस्कार मिळालाय, कोणाचं प्रमोशन झालंय, कोणाच्या घरात आनंदाचा सोहळा आहे… कोणाचे फोटो किती सुंदर आहेत, कोणाला किती लाईक्स मिळालेत, कोणाच्या आयुष्यात किती मजा सुरू आहे! आणि मग काही क्षणांत आपल्या मनात विचारांची एक वेगळीच मालिका सुरू होते. “सगळे किती पुढे गेलेत! मी मात्र अजून तिथेच आहे.” “माझ्या आयुष्यात असं काहीच का घडत नाही?” “मी इतकी मेहनत करतो, तरी मला अपेक्षित यश का मिळत नाही?” “माझं आयुष्य बाकीच्यांसारखं सुंदर का नाही?” विशेष म्हणजे, काही मिनिटांपूर्वी आपण अगदी सामान्य मनःस्थितीत होतो. आपलं काम सुरू होतं, घरातल्या जबाबदाऱ्या होत्या, एखादी छोटीशी आनंदाची गोष्टही होती. पण इतरांच्या आयुष्यातील काही निवडक...