नमस्ते मित्रहो, 'मानस मित्र' या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. इथे मानसशास्त्र, कम्प्युटर तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रज्ञान, संशोधन पद्धतीशास्त्र, संशोधन संख्याशास्त्र, प्रदत्त विश्लेषणासाठी आवश्यक सॉफ्टवेअर या विषयासंबंधी अधिक माहिती मराठीतून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शुक्रवार, ३१ मे, २०२४
बुधवार, २९ मे, २०२४
Contact Persons for Admission 2024-25
राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर
❥ Contact Persons :
(Please contact between 11.00 am to 04.00 pm)
11th Science Time Table for Admission
रयत शिक्षण संस्थेचे,
Time Table for Admission
मा. शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा परिषद, अहमदनगर यांचेकडून प्राप्त प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकानुसार खालीलप्रमाणे इयत्ता 11 वी विज्ञान (सायन्स) शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. महाविद्यालयातील कला (आर्ट्स) आणि वाणिज्य (वाणिज्य) शाखेला थेट प्रवेश सुरु आहेत. विज्ञान (सायन्स) शाखेसाठी Admission Link 👉 https://tinyurl.com/28d5d8df
1) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे :
दि. २८.०५.२०२४ ते दि. ०४.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत : विद्यार्थिनींनी इयत्ता ११ वी विज्ञान वर्गासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे.
2) सर्वसाधारण गुणवत्ता यादी :
⚜ दि. ०५.०६.२०२४ ते दि. ०६.०६.२०२४ : महाविद्यालय प्रवेश अर्ज छाननी करेल व गुणवत्ता यादी तयार करेल.
⚜ दि. ०७.०६.२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता : महाविद्यालयातील नोटीस बोर्ड, वेबसाईट, व्हॉटसऍप ग्रुपवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल.
⚜ दि. ०८.०६.२०२४ रोजी सायं. ०४:०० वाजेपर्यंत : प्रकाशित केलेल्या गुणवत्ता यादीतील माहितीवर काही आक्षेप / हरकती / दुरुस्ती असतील तर समक्ष महाविद्यालयात योग्य त्या पुराव्यांसोबत येणे व माहितीमध्ये दुरुस्ती करणे.
3) पहिली गुणवत्ता यादी :
⚜ दि. १०.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता : महाविद्यालयातील नोटीस बोर्ड, वेबसाईट, व्हॉटसऍप ग्रुपवर पहिली गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल.
⚜ दि. ११.०६.२०२४ ते दि. १८.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत : पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात समक्ष येऊन ऑनलाईन अर्जात माहिती भरल्याप्रमाणे सर्व शैक्षणिक व आरक्षणाची मूळ कागदपत्रे व प्रत्येकी ०२ झेरॉक्स, फोटो, रोख प्रवेश फी, इ. जमा करून प्रवेश अंतिम करणे.
4) दुसरी गुणवत्ता यादी :
⚜ दि. १९.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता : महाविद्यालयातील नोटीस बोर्ड, वेबसाईट, व्हॉटसऍप ग्रुपवर दुसरी गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल.
⚜ दि. १९.०६.२०२४ ते दि. २४.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत : दुसऱ्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात समक्ष येऊन ऑनलाईन अर्जात माहिती भरल्याप्रमाणे सर्व शैक्षणिक व आरक्षणाची मूळ कागदपत्रे व प्रत्येकी ०२ झेरॉक्स, फोटो, रोख प्रवेश फी, इ. जमा करून प्रवेश अंतिम करणे.
5) तिसरी गुणवत्ता यादी :
⚜ दि. २५.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता : महाविद्यालयातील नोटीस बोर्ड, वेबसाईट, व्हॉटसऍप ग्रुपवर तिसरी गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल.
⚜ दि. २६.०६.२०२४ ते दि. २९.०६.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत : तिसऱ्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात समक्ष येऊन ऑनलाईन अर्जात माहिती भरल्याप्रमाणे सर्व शैक्षणिक व आरक्षणाची मूळ कागदपत्रे व प्रत्येकी ०२ झेरॉक्स, फोटो, रोख प्रवेश फी, इ. जमा करून प्रवेश अंतिम करणे.
6) इयत्ता ११ वी वर्ग सुरू :
⚜ दि. ०१.०७.२०२४ : महाविद्यालयातील इयत्ता ११ वी चे वर्ग सोमवार, दि. ०१.०७.२०२४ रोजी सुरू होतील.
वरील सर्व याद्या आणि प्रवेशासंबंधित सूचना वेळोवेळी महाविद्यालयातील नोटीस बोर्ड (खोली क्रमांक 14 शेजारील नोटीस बोर्ड), कॉलेजचा 11 वी सायन्स प्रवेश व्हॉटसऍप ग्रुप (WhatsApp Group Link 👉 https://tinyurl.com/bdzdp66j) आणि https://tinyurl.com/mw952678 या लिंकवर प्रदर्शित केल्या जातील.
![]() |
सोमवार, २७ मे, २०२४
11th Science Online Admission Form 2024-25
रयत शिक्षण संस्थेचे,
Online Admission Form
|
| 11th Science Provisional Admission Process 2024-25 |
❥ Contact Persons : 1. Shri. Kazi I. V. 79721977762. Smt. Jagtap S. S. 81494158203. Shri. Gulve A. B. 9422730886❢ सदर गुगल फॉर्मद्वारे फक्त 11वी विज्ञान शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींंची प्राथमिक माहिती गुणवत्ता यादीसाठी जमा केली जात आहे. ❢ हा फॉर्म भरला याचा अर्थ प्रवेश मिळाला असे नसून अंतिम प्रवेश मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखालील प्रवेश समिती गुणवत्तेवर निश्चित करेल. ❢ शासन निर्देशानुसार सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे प्रवेश निश्चिती करताना सादर करावे लागतील. ❢ अपूर्ण, चुकीची माहिती असणारे, अंतिम मुदत संपल्यावर आलेले फॉर्म नाकारले जातील. ❢ जिल्हा परिषद, अहमदनगर यांचेकडून प्राप्त वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाईल. * * * विनाअनुदानित प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा * * * ❥ श्री. अनिल जाधव 9420744923 विभागप्रमुख, ज्युनिअर कॉलेज ❥ डॉ. शंकर थोपटे 241- 2430318 प्राचार्य, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर |



