व्हिडिओ भाग १
अजय जाधव हे विद्यार्थ्यांना कला शाखेकडील मानसशास्त्र विषय परिचय करून देत आहेत. सोबत रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर येथील वैशिष्ट्ये सांगत आहेत. #मराठी #मानसशास्त्र #aj_psy
नमस्ते मित्रहो, 'मानस मित्र' या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. इथे मानसशास्त्र, कम्प्युटर तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रज्ञान, संशोधन पद्धतीशास्त्र, संशोधन संख्याशास्त्र, प्रदत्त विश्लेषणासाठी आवश्यक सॉफ्टवेअर या विषयासंबंधी अधिक माहिती मराठीतून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा