पोस्ट्स

🎯 ध्येय : HSC बोर्ड परीक्षा २०२७

इंग्लिश (पहिला लेखी पेपर)

📅 सोमवार, ०८ फेब्रुवारी २०२७ • सकाळी ११:०० वाजता
०० दिवस
०० तास
०० मिनिटे
०० सेकंद
💡 दिवसाची मानसशास्त्रीय संज्ञा
अजय जाधव (AJ+) Ψ

अजय जाधव (AJ+)

मानसशास्त्र शिक्षक | संशोधक | समुपदेशक | मानस मित्र

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहिल्यानगर.

मानवी मनाचा शोध: मानसशास्त्राची सोपी आणि रंजक सफर

💡 आजची मानसशास्त्रीय संकल्पना

लोड होत आहे...

कृपया प्रतीक्षा करा...

📚 ब्लॉग सर्वंकष अनुक्रमणिका

सर्व प्रकाशित लेख, अभ्यास नोट्स व संकल्पनांची स्वयंचलित अद्ययावत सूची

🔍
लेख मोजत आहे...
⏳ ब्लॉगवरील सर्व लेख अनुक्रमणिकेत लोड होत आहेत, कृपया प्रतीक्षा करा...

आपण स्वतःच्या इच्छेने जगतोय, की इतरांच्या अपेक्षांनुसार?

इमेज
आपण स्वतःच्या इच्छेने जगतोय, की इतरांच्या अपेक्षांनुसार?  📚 या लेखातील विषय 0 विषय | 1 मि. वाचन विषय लपवा विषय दाखवा विषयांची यादी लोड होत आहे... आपण एखादी गोष्ट का करतो,  असं स्वतःला शेवटचं कधी विचारलं होतं? एखादा ट्रेंड सुरू असतो म्हणून? मित्र करतात म्हणून? लोक काय म्हणतील म्हणून? की खरंच आपल्याला ती गोष्ट करावीशी वाटते म्हणून? कधी विचार करून पाहा. आपल्या आयुष्यातल्या कितीतरी निवडी या आपण स्वतः ठरवलेल्या नसतात. त्या नकळत समाजाकडून, कुटुंबाकडून, मित्रांकडून आणि आता सोशल मीडियाकडून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. आपण स्वतःच्या इच्छेने जगतोय, की इतरांच्या अपेक्षांनुसार? ‘सगळेच करतात’ हा युक्तिवाद किती योग्य? समजा, तुमच्या ओळखीतील बहुतेक लोक एखादा महागडा फोन वापरतात. सोशल मीडियावरही त्याच फोनची चर्चा असते. मग आपल्यालाही तो फोन घ्यावासा वाटतो. पण एक क्षण थांबा. तुमच्या सध्याच्या फोनमधून तुमची गरज भागतेय का? नवीन फोनसाठी खर्च करणं तुम्हाला परवडतंय का? तुम्हाला खरंच त्...